ताज्या घडामोडी

नाशिक परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षकपदी बी. जी शेखर

नाशिक | गृह खात्याकडून काढण्यात आलेल्या बदली पदस्थापना आदेशानुसार नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी मुंबई गुन्हे शाखेचे अपर आयुक्त बी. जी शेखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे यांचीही नागपूर शहर पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, दोरजे यांच्या पदावर प्रतिक्षाधीन पोलीस अधिकारी राजेशकुमार मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे