अपघात

समृद्धी महामार्गावर अपघातात १३ मजूर ठार

सिंदखेडराजा ः तालुक्यातील तढेगाव-दुसरबिडमध्ये समृद्धी महामार्गावर लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन १३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या ट्रकमध्ये परप्रांतीय मजूर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. समृद्धी हायवेच्या कामासाठी दुसरबीड येथे मजूर घेऊन हा टेम्पो जात होता. यादरम्यान तळेगाव येथे हा गंभीर अपघात झाला. ट्रकमध्ये १७ ते 18 मजूर होते. या मजुरांपैकी 13 जणांचा जागीच मृत्यू झाला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे