दिन-विशेष

दैनिक पंचांग दिनांक ०५ जुलै २०२१

!! श्री विघ्नहर्त्रेः नमः !!
दैनिक पंचांग
दिनांक ०५ जुलै २०२१

🔥 अग्निवास अग्निवास पृथ्वीवर नाही.
🥄 आहुती राहू मुखात १२|१२ पासून केतु मुखात आहुती.
⏲️ युगाब्द -५१२३
⏱️ संवत -२०७७
👑 शालिवाहन शके -१९४३
🚩 भारतीय ज्येष्ठ मास शके १९४३
⌛ संवत्सर – प्लव
🧭 अयन – दक्षिणायन
🌤️ सौर ऋतु वर्षा
⛅ ऋतु – ग्रीष्म
🪐 मास – ज्येष्ठ
🌗 पक्ष – कृष्ण
🌕 तिथी – एकादशी (२२|३१)
☀️ वार – सोम (इंदु वासरे)
🌟 नक्षत्र – भरणी (१२|१२)
💫 योग – धृति (१३|२९)
✨ करण – बव (०९|१३)
– बालव (२२|३१)
🌝 चंद्र राशी – मेष
१८|५९ पासून वृषभ
🌞 सूर्य राशी – मिथुन
🌟 सूर्य नक्षत्र – आर्द्रा (४)
वाहन कोल्हा
🪐 गुरू राशी – कुंभ
🌟 गुरू नक्षत्र – शततारका (१)
🌅 सुर्योदय – ०६|०७
🌄 सुर्यास्त – १९|१९
————————————
🕉 दिन विशेष
योगिनी एकादशी घबाड १२|१२ पासून २२|३१ पर्यंत, दग्ध २२|३१ पर्यंत
☀ दिशा शूल पूर्व
☀ ताराबळ आश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, शततारका, उत्तराभाद्रपदा,
☀ चंद्रबळ मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ
🕉️ शुभ मुहूर्त
अभिजित १२|१७ ते १३|०९
🌑 अशुभ वेळ
राहूकाळ ०७|४६ ते ०९|२५
⏳ शिवलिखीत चौघडीया
🔅 अमृत ०६|०७ ते ०७|४६
🔅 शुभ ०९|२५ ते ११|०४
🔅 लाभ १६|०१ ते १७|४०
🔅 अमृत १७|४० ते १९|१९
🔅 लाभ २३|२२ ते २४|४३
🔅 शुभ २६|०४ ते २७|२५
🔅 अमृत २८|४६ ते ३०|०७
🙏 उपासना 🙏
“ॐ नमः शिवाय ।
“ॐ सों सोमाय नमः ।”
शुभाशुभ दिन
१२|१२ पर्यंत चांगला दिवस आहे.
ज्येष्ठ मासातील मुहूर्त
🍫 साखरपुडा मुहूर्त
जुलै २, ३
🐣 डोहाळ जेवण मुहूर्त
ॐ-ॐ-ॐ-ॐ-ॐ
🐥 बारसे
जुलै ६
🪒 जावळ मुहूर्त
जुलै २
🏗️ भूमिपूजन
जुलै ५
🏬 वास्तु मुहूर्त
जुलै २
🏠 गृहप्रवेश (लौकिक)
जुलै २
🎪 मूर्ति प्रतिष्ठापना
जुलै २
🎺 विवाह मुहुर्त
जुलै २, ३
🌱 बीज पेरण्यास
ॐ-ॐ-ॐ-ॐ-ॐ
🚰 कूपनलिका
जुलै ६
✂️ कापणी
जुलै ५
🏞️ बागकाम
जुलै ५
🚩 सुभाषित
🌻🌻🌻🌻🌻🌻
त्यज दुर्जनसंसर्गं भज साधुसमागमम्। कुरु पुण्यमहोरात्रं स्मर नित्यमनित्यतः॥
दुष्टों का साथ छोड़ दो, सज्जनों का साथ करो, रात-दिन अच्छे काम करो तथा सदा ईश्वर को याद करो । यही मानव का धर्म है ।
🙏🙏
राजेंद्र पाठक गुरुजी
नक्षत्र ज्योतिषप्रविण, ज्योतिषरत्न ज्योतिर्भुषण, विरार.

..
सुचना
दैनिक सुर्योदय सुर्यास्त मुंबई मानाचे आहेत, त्यामुळे मुहुर्ताच्या वेळा मुंबई मानाच्या आहेत. बाकी सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार आहेत. भारतात सर्वत्र चालतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे