दिन-विशेष

️ दैनिक पंचांग : दिनांक ३ जुलै २०२१

!! श्री विघ्नहर्त्रेः नमः !!
️ *दैनिक पंचांग*
 *दिनांक* ०३ जुलै २०२१ 
🔥 *अग्निवास* १७|३१ पर्यंत अग्निवास पृथ्वीवर आहे.
🥄 *आहुती* राहू मुखात  आहुती.
⏲️ *युगाब्द* -५१२३
⏱️ *संवत* -२०७७
👑 *शालिवाहन शके* -१९४३
🚩 *भारतीय ज्येष्ठ मास शके १९४३*
⌛ *संवत्सर* – प्लव
🧭 *अयन* – दक्षिणायन
🌤️ *सौर ऋतु* वर्षा
⛅ *ऋतु* – ग्रीष्म
🪐 *मास* – ज्येष्ठ
🌗 *पक्ष* – कृष्ण
🌕 *तिथी*  – नवमी (१७|३१)
☀️ *वार* – शनि (मंद वासरे)
🌟 *नक्षत्र* – रेवती (०६|१४)
💫 *योग* – अतिगंड (११|२८)
✨ *करण* – गर (१७|३१)
🌝 *चंद्र राशी* – मीन
०६|१४ पासून मेष
🌞 *सूर्य राशी* – मिथुन
🌟 *सूर्य नक्षत्र* – आर्द्रा (४)
वाहन कोल्हा
🪐 *गुरू राशी* – कुंभ
🌟 *गुरू नक्षत्र* – शततारका (१)
🌅 *सुर्योदय*  – ०६|०७
🌄 *सुर्यास्त*  –  १९|१९
————————————
🕉 *दिन विशेष*
दग्ध १७|३१ पर्यंत, घबाड १७|३१ पासून
 ☀  *दिशा शूल*  पूर्व
 ☀ *ताराबळ* आश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, श्रवण, शततारका, उत्तराभाद्रपदा, रेवती
☀ *चंद्रबळ*   वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन
 🕉️ *शुभ मुहूर्त*
  *अभिजित* १२|१६ ते १३|०९
🌑 *अशुभ वेळ*
*राहूकाळ* ०९|२५ ते ११|०४
 ⏳ *शिवलिखीत चौघडीया*
🔅 *शुभ* ०७|४५ ते ०९|२५
🔅 *लाभ* १४|२२ ते १६|०१
🔅 *अमृत* १६|०१ ते १७|४०
🔅 *लाभ* १९|१९ ते २०|४०
🔅 *शुभ* २२|०१ ते २३|२२
🔅 *अमृत* २३|२२ ते २४|४३
🔅 *लाभ* २८|४६ ते ३०|०७
🙏 *उपासना* 🙏
“ॐ श्री हनुमते नमः।
“ॐ शं शनैश्चराय नमः ।”
       *शुभाशुभ दिन*
चांगला दिवस आहे.
*ज्येष्ठ मासातील मुहूर्त*
 🍫 *साखरपुडा मुहूर्त*
जुलै २, ३
🐣 *डोहाळ जेवण मुहूर्त*
ॐ-ॐ-ॐ-ॐ-ॐ
🐥 *बारसे*
जुलै ६
🪒 *जावळ मुहूर्त*
जुलै २
🏗️ *भूमिपूजन*
जुलै ५
🏬 *वास्तु मुहूर्त*
जुलै २
🏠 *गृहप्रवेश (लौकिक)*
जुलै २
🎪 *मूर्ति प्रतिष्ठापना*
जुलै २
🎺 *विवाह मुहुर्त*
जुलै २, ३
🌱 *बीज पेरण्यास*
ॐ-ॐ-ॐ-ॐ-ॐ
🚰 *कूपनलिका*
जुलै ६
✂️ *कापणी*
जुलै ५
🏞️ *बागकाम*
जुलै ५
🚩 *सुभाषित*
 🌻🌻🌻🌻🌻🌻
 *किं कुलेन विशालेन विद्याहीनस्य देहिन: । अकुलीनोऽपि विद्यावान् देवैरपि   सुपूज्यते ॥*
  अच्छे कुल में जन्मा हुआ व्यक्ति अगर ज्ञानी न हो, तो उसके अच्छे कुल से होने का क्या फायदा ? किन्तु ज्ञानी व्यक्ति अगर कुलीन न हो, तो भी ईश्वर उसकी पूजा करते हैं ।
*राजेंद्र पाठक गुरुजी*
नक्षत्र ज्योतिषप्रविण, ज्योतिषरत्न ज्योतिर्भुषण, विरार.
*सुचना*
*दैनिक सुर्योदय सुर्यास्त मुंबई मानाचे आहेत, त्यामुळे मुहुर्ताच्या वेळा मुंबई मानाच्या आहेत. बाकी सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार आहेत. भारतात  सर्वत्र चालतील.*
—*—*—*—*—*—*—*—*
 *आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.*
बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे